Shivaji Park मधील Balasaheb Thackeray यांच्या स्मृतीस्थळ परिसरात झाड कोसळले | Mumbai | BMC |

2022-08-08 3

दादर शिवाजी पार्क मधील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरील झाड कोसळले. गुलमोहराचे जे झाड कोसळले ते बाळासाहेबांनीच लावलेले होते. स्मृतीस्थळाच्या कुंपणाचे नुकसान झाले आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर स्मृतीस्थळावर पहाणीकरता दाखल

#ShivajiPark #BalasahebThackeray #UddhavThackeray #AdityaThackeray #KishoriPednekar #EknathShinde #BMC #IqbalSinghChahal #Mumbai #Shivsena #MaharashtraPolitics